शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

घरफोड्या करणा-या  दोघा परप्रांतीयांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 18:37 IST

अहमदनगर : नगर शहरासह परिसरात घरफोड्या करणाºया उत्तरप्रदेश येथील दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली़ उत्तरप्रदेश ...

अहमदनगर: नगर शहरासह परिसरात घरफोड्या करणाºया उत्तरप्रदेश येथील दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली़ उत्तरप्रदेश राज्यातील प्रतापगढ परिसरातून या दोघांना अटक करण्यात आली.दारासिंग रतितराम सिंग (वय १९) व धिरजसिंग श्रीचंद्रशबहादूर सिंग (वय ३०) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नाव आहेत़ या चोरट्यांनी त्यांच्या तीन साथीदारांसह १३ सप्टेंबर २०१७ रोजी शहरातील बालिकाश्रम रोड, कृष्ठधाम रोड व पाईपलाईन रोड परिसरात घरफोडी करून ३ लाख ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता़ स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक ज्ञानेश्वर फडतरे, कॉस्टेबल मन्सूर सय्यद, मनोहर गोसावी, संतोष लोढे,विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, विजय ठोंबरे, सचिन अडबल, राहुल सोळुंके, मेघराज कोल्हे यांनी आरोपींना ताब्यात घेतले़ अटक केलेल्या दोघांसह बिरेनसिंग रामकेवलसिंग ठाकूर, टोनू उर्फ निरजसिंग श्रीचंद्रेश्बहाूदर सिंग व छोटू उर्फ सुरजसिंग श्रीचंद्रेशबहादूर यांची टोळी एकत्र मिळून घरफोड्या करतात़ यातील ठाकूर व टोनू सिंग हे सध्या नागपूर जेलमध्ये आहेत़ या चोरट्यांना पुढील कारवाईसाठी तोफखाना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़वाहनाचा क्रमांक बदलून जिल्ह्यात प्रवेशदारासिंग व त्याची टोळी कारचा वापर करत होते़ ज्या जिल्ह्यात चोरीसाठी जायचे त्या जिल्ह्यातील आरटीओचा क्रमांक कारवर टाकत होते़ त्यामुळे त्यांच्यावर कुणी संशय घेत नव्हते़ कारआणि सुटाबुटात एखाद्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करत होते़ ज्या फ्लॅटला कुलूप आहे़ असा फ्लॅट हेरून कुलूप तोडून काही मिनिटातच ते घर साफ करून पसार होत होते़ 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर