शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दोन परदेशी नागरिकांना १३ मेपर्यंत पोलीस कोठडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:15 IST

पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून नगर जिल्ह्यातील वेगवेळ्या भागात वास्तव्य केलेल्या दोन परदेशी नागरिकांना न्यायालयाने १३ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर तिघा भारतीयांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अहमदनगर : पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून नगर जिल्ह्यातील वेगवेळ्या भागात वास्तव्य केलेल्या दोन परदेशी नागरिकांना न्यायालयाने १३ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर तिघा भारतीयांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.या पाच नागरिकांना रुग्णालयातून सोडल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. शुक्रवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. याआधी २६ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्ली दिल्ली येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जैबुती, फ्रान्स, आयव्हरी कोस्ट, घाणा इंडोनेशिया या देशातून आलेले २९ परदेशी व त्यांच्याबरोबर सहा भारतीय नागरिक असे ३५ जण नगर , जामखेड, नेवास येथे राहिले होते. त्यांच्याविरुदध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यातील काही जणांना करोनाची लागण झाली होती. तर काही जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील २६ परदेशी, तीन भारतीय अशा २९ जणांना अटक झाली आहे.  तर इंडोनेशिया व जैबुती येथे दोघांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. त्यात दोघे इन्स्टिट्यूटशन क्वारंटाईन होते. या दोघांसह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान येथील तिघे असे पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आतापर्यत तीनही गुन्हयात ३४ जणांनी अटक झाली आहे. एक परदेशी नागरिक क्वारंटाईन आहे. त्याला सोडण्यात आल्यानंतर अटक करण्यात येणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस