शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

टाकळी ढोकेश्वरमध्ये शस्त्रे विकणारे दोघे जेरबंद; दोन जण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:18 IST

टाकळी ढोकेश्वर येथे नगर-कल्याण महामागावरील ढोक्री टोलनाक्यानजीक एका वाहनातून शस्त्रास्त्रे विकणाºया दोघांना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पकडले. यातील दोन आरोपी फरार झाले आहेत.

टाकळी ढोकेश्वर : येथे नगर-कल्याण महामागावरील ढोक्री टोलनाक्यानजीक एका वाहनातून शस्त्रास्त्रे विकणाºया दोघांना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पकडले. यातील दोन आरोपी फरार झाले आहेत.

नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी टोलनाक्याकडे येणाºया पांढºया रंगाच्या बोलेरो वाहन क्र.एम.एच १६, बी.एच.५९८० या वाहनाला पोलिसांनी थांबवले. यावेळी तलवारीची विक्री करणाºयांना  छाप्याची चाहूल लागली असता दोन आरोपी गाडीतून उतरून फरार झाले. तर दोघे गाडी सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्या दोघांना पोलिसांनी पकडले.

अक्षय संजय पोपळे (वय २७), नजीमुद्दीन बाबुलाल शेख (वय ४१, दोघेही रा. म्हसे, ता.श्रीगोंदा) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

सोमनाथ सुरेश पठारे व राजेश रमेश फाळके (रा.म्हसे, ता. श्रीगोंदा) हे फरार झाले आहेत.  पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी