शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो कृपा... दीड महिन्यातच ४० लाख; नगर जिल्ह्यातील भातोडीतील शेतकऱ्याची दहा वर्षांपासून टोमॅटोवर निष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 08:04 IST

- योगेश गुंड  लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव (अहमदनगर)  :  भातोडी (ता. नगर) येथील शेतकऱ्याला अवघ्या दीड महिन्यात टोमॅटोने ४० लाखांचे ...

- योगेश गुंड लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव (अहमदनगर)  :  भातोडी (ता. नगर) येथील शेतकऱ्याला अवघ्या दीड महिन्यात टोमॅटोने ४० लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून भाव मिळो अथवा न मिळो निष्ठेने ते कुटुंबीय टोमॅटोची शेती फुलवितात. यंदा त्यांच्या कष्टाचे चीज झाले. त्यांना किलोला सरासरी ८० ते  १०० रुपये भाव मिळाला.विशेष म्हणजे टोमॅटोसाठी लागवड, खत, औषध फवारणी, तारेचे कुंपण असा एकूण दोन ते अडीच लाखांचा खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. 

एक रुपया किलो भावानेही विकलेnभातोडी येथील बबन धलपे या शेतकऱ्याकडे ८ एकर शेती आहे. त्यापैकी दीड एकरावर त्यांनी एप्रिलमध्ये  टोमॅटोची लागवड केली. उन्हाळ्यात टोमॅटोचे दर एक रुपया किलोपर्यंत घसरले होते. nधलपे यांना जुलैपासून टोमॅटो मिळण्यास सुरुवात झाली तेव्हा ८० रुपये भाव मिळाला. शंभर रुपये भाव मिळू लागला. त्यानंतर भावाने उसळी मारून शंभरी पार केली. nमुंबई-पुण्यात तर हे दर दोनशेच्या घरात गेले होते. दीड महिन्यातच त्यांना जवळपास ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

दहा वर्षांपासून आम्ही टोमॅटोची लागवड करतो. दराची चिंता न करता टोमॅटोच्या शेतीत प्रामाणिक काबाडकष्ट करीत राहिलो. यंदा उच्चांकी भाव मिळाला.     - बबन धलपे, शेतकरी, भातोडी, ता. नगर.

टॅग्स :Farmerशेतकरी