शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरील अपघातात जालना जिल्ह्यातील तिघे ठार

By सचिन धर्मापुरीकर | Updated: February 10, 2024 08:17 IST

कोपरगाव तालुक्यातील घटना: साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते शिर्डीला

सचिन धर्मापुरीकरकोपरगाव ( जि. अहमदनगर) : कोपरागाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गांवर स्विफ्ट डिझायर कार व कंटेनरच्या अपघातात तीन जण ठार, तर दोन जर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.9 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे.

राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठने ( तिघेही राहणार जाफराबाद जिल्हा जालना) अशी मयतांची नावे आहेत. या अपघातात फलके व वाघ हे दोघे जखमी झाले असून त्यांची पूर्ण नावे कळू शकली नाही. त्यांना वैजापूर येथे हलविण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर एक कंटेनर उभा असताना त्यातील चैनल खाली पडलेला होता, हा चॅनल कंटेनर चालक उचलत असताना जालन्याकडून शिर्डी कडे स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने येत होती. स्विफ्ट डिझायर कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने समोर असलेला कंटेनर चालकाला धडक देत कार समोरील कंटेनर वर जाऊन आदळली . यां अपघातात कार चक्काचूर झाली .यां अपघातात वरील तीन जणांनाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी असून त्याला उपचारासाठी वैजापूर येथील  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व  तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया रात्री उशिरा सुरू होती.

 

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगलीJalanaजालना