शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या तयारीत असलेले तिघे गजाआड; गस्त घालताना कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 14:23 IST

कोपरगाव शहरालगत असलेल्या कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी सोमवारी (दि.१८ मे) रात्री गजाआड केले आहे.

कोपरगाव : शहरालगत असलेल्या कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी सोमवारी (दि.१८ मे) रात्री गजाआड केले आहे.कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील हवालदार अंबादास वाघ हे पथकासह गस्तीवर होते. यावेळी कोपरगाव औद्योगिक वसाहतीमधील सिनगर स्टील फर्निचर कंपनीच्या भिंतीचे आडोशाला नकुल माणिकराव जाधव (वय ३० रा. चिचोंडी, ता.येवला, जि. नाशिक), द्वारकामाई दूध कंपनीच्या भिंतीचे आडोशाला किरण सजन बोथरा (वय ३२, रा. औद्योगीक वसाहत, कोपरगाव) व बी.डी.एच कंपनीच्या भिंतीच्या आडोशाला संजय खंडू घोडेराव (वय ३४, रा.संजिवनी गेटसमोर, शिंगणापूर, ता.कोपरगाव) हे तिघे अंधाराचा फायद घेत तोंडाला रुमाल बांधून वरील ठिकाणी चोरी करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांची चौकशी करुन त्यांच्याविरुध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. दरम्यान गेल्या तीन चार दिवसापासून कोपरगाव शहरात व परिसरात चोºयांचे मोठ्या प्रमाणात सत्र सुरु आहे. सोमवारी मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरी करण्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी जेरबंद झाल्याने पोलिसांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी