तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत

By | Updated: December 5, 2020 04:35 IST2020-12-05T04:35:37+5:302020-12-05T04:35:37+5:30

कोपरगाव : कोपरगावात तिघांनी मिळून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या आईला लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करून ...

Three accused in judicial custody | तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत

तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत

कोपरगाव : कोपरगावात तिघांनी मिळून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या आईला लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी (दि.२) घडली होती. या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दिलीप कदम, दीपक दिलीप कदम, सचिन दिलीप कदम या तीनही आरोपींना पोलिसांनी गुरुवारी (दि.३) कोपरगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

--

Web Title: Three accused in judicial custody