शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साईसमाधी मंदिराची वायुविजन यंत्रणा धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 06:30 IST

नागपूरचे साईभक्त गोपाळराव बुटी यांनी १९१४ ते १९१८ या कालावधीत या वास्तूचे निर्माण केले़

प्रमोद आहेर लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी (जि. अहमदनगर) : जगभरातील भाविकांचे दु:ख हलके करणाऱ्या  साईबाबांच्या समाधी मंदिराच्या छतावर वायुविजन यंत्रणेचा बोजा ठेवला आहे. यामुळे या ऐतिहासिक वास्तूलाच धोका निर्माण झाला आहे.

नागपूरचे साईभक्त गोपाळराव बुटी यांनी १९१४ ते १९१८ या कालावधीत या वास्तूचे निर्माण केले़.  बुटीवाडा किंवा समाधी मंदिर म्हणून सुप्रसिद्ध असलेली ही वास्तू जगभरातील भाविकांच्या दृष्टीने परमपवित्र मानली जाते. आत हवा खेळती राहावी यासाठी छतावर वायुविजन यंत्रणेचे युनिट ठेवले आहे. रोज ते सुरू करताना हादरा बसतो, तो वरील मजल्यावरही जाणवतो़. वास्तूच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. याच्यालगतच असलेल्या साईंच्या प्राचीन द्वारकामाई मंदिरात भाविकांचा वावर असतो. वजन व हादऱ्याने इजा पोहोचू नये म्हणून भाविकांना द्वारकामाईत फोटोपर्यंत सुद्धा जाऊ दिले जात नाही. दुसरीकडे समाधी मंदिरावर मात्र बोजा ठेवला आहे.

समाधी मंदिरावरील बोजाची गंभीर बाब नुकतीच निदर्शनास आली आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. लवकरच यावर कार्यवाही होईल.    - भाग्यश्री बानायत,     सीईओ, साई संस्थान

टॅग्स :shirdiशिर्डीsaibabaसाईबाबा