शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलमधून हवेत उडाला पंप, शंभर फूट उंच आकाशात उसळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 10:42 IST

Ahmednagar : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील साईधाम या ठिकाणी नवीन बोअरवेल घेताना तेथून जवळ असलेल्या जुन्या तीनशे फूट बोअरवेलमधून हवेच्या दाबाने पाण्यासह पंप व पाइप शंभर फूट उंच उडाल्याची आश्चर्यकारक घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. 

बोधेगाव (जि. अहमदनगर) : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील साईधाम या ठिकाणी नवीन बोअरवेल घेताना तेथून जवळ असलेल्या जुन्या तीनशे फूट बोअरवेलमधून हवेच्या दाबाने पाण्यासह पंप व पाइप शंभर फूट उंच उडाल्याची आश्चर्यकारक घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियातून सर्वत्र व्हायरल होत आहे. असा अद्भुत प्रकार पहिल्यांदाच घडल्याने परिसरात याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.

२५ वर्षांत पहिल्यांदाच आला अनुभव...nबोअरवेल व्यवसायात जवळपास २५ वर्षांपासून काम करत आहे. परंतु २५ वर्षांत पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचा अनुभव पाहायला मिळाला. जमिनीत साधारण १९० फुटांवर असलेल्या पोकळीत क्राॅम्प्रेसरची भरली गेलेली हवा, जमिनीतल्या दोन बोअरवेलमधील पाण्याच्या एकाच सळावर आलेल्या नजीकच्या जुन्या बोअरवेलमधून बाहेर पडली. त्यामुळे सदरील घटना घडली असावी, असे संबंधित बोअरवेल तंत्रज्ञ यांनी सांगितले. 

कूपनलिका घेताना हवेच्या दाबाने जवळच्या कूपनलिकांवर परिणाम होऊ शकतो. बोअरवेल मशीनच्या हवेच्या दाबाने भूगर्भात अंतर्गत पाण्याच्या वाहिन्यांतून ही हवा वाहते व जवळच्या कूपनलिकेतून ही हवा बाहेर पडते. त्यातूनच असे प्रकार होतात.- अजिंक्य काटकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJara hatkeजरा हटके