पारनेर : राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली़ मात्र, या चर्चेचा तपसील समजू शकला नाही़तटकरे एका विवाहसाठी शुक्रवारी नगरला आले होते़ दरम्यान सायंकाळी तटकरे यांनी हजारे यांची यादव बाबा मंदिरात भेट घेऊन चर्चा केली़ हजारे व तटकरे यांच्यामध्ये सुमारे पंधरा मिनीटे चर्चा झाली़ ही सदिच्छा भेट असल्याचे तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले़
तटकरे-हजारे यांची भेट
By admin | Updated: July 5, 2014 00:32 IST