शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी थकीत असतानाही सुरु होणार राहुरीतील तनपुरे कारखाना - सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:40 IST

एफआरपी थकीत असताना सुरू होणारा तनपुरे साखर कारखाना राज्यातील पहिलाच कारखाना असणार आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे यांनी दिली.

राहुरी : ऊस उत्पादक शेतक-यांची एफआरपी देणे असताना २२०० सभासदांनी सह्या दिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला तनपुरे कारखाना यंदा ५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. एफआरपी थकीत असताना सुरू होणारा तनपुरे साखर कारखाना राज्यातील पहिलाच कारखाना असणार आहे, अशी माहिती डॉ़ सुजय विखे यांनी दिली.बारागाव नांदूर येथे आयोजित उस उत्पादक शेतकरी मेळाव्यात डॉ़ विखे बोलत होते़ अध्यक्षस्थानी भानुदास कोहकडे हे होते. ३०० कोटी रूपयांच्या कर्जाचा बोजा असताना तीन वर्ष कारखाना बंद होता. कामगारांनी आठ महिन्याचे रिपेअरींगचे काम अवघ्या तीन महिन्यात केले. धुराडे पेटविण्याचे काम मी केले. आता ऊस देण्याचे काम सभासदांचे आहे. यावर्षी उस दिला नाही तर पुन्हा कारखाना सुरू करता येणार नाही, असे सुजय विखे म्हणाले. यावेळी साहेबराव गाडे, पंढरीनाथ पवार, शिवाजी सागर यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक शिवाजीराव गाडे, अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, प्रभाकर गाडे, विजय डौले, सत्यवान पवार, नारायण जाधव, उत्तमराव म्हसे, वसंतराव गाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेSujay Vikheसुजय विखे