तरडगव्हाणच्या उपसरपंचपदी सुलोचना बेरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:22 IST2021-09-11T04:22:12+5:302021-09-11T04:22:12+5:30

मांडवगण : तरडगव्हाण (ता. श्रीगोंदा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुलोचना संभाजी बेरड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच रोहिदास अंबादास ...

Sulochana Baird as Deputy Panch of Tardagavan | तरडगव्हाणच्या उपसरपंचपदी सुलोचना बेरड

तरडगव्हाणच्या उपसरपंचपदी सुलोचना बेरड

मांडवगण : तरडगव्हाण (ता. श्रीगोंदा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुलोचना संभाजी बेरड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच रोहिदास अंबादास बेरड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर बेरड यांची सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने बिनविरोध निवड केली. सुलोचना बेरड या राष्ट्रवादीचे गणेश बेरड यांच्या मातोश्री आहेत. निवडणूक अधिकारी वाघ, सरपंच नवनाथ डोके, सविता ढोरजकर, भोसले, रोहिदास बेरड, गोवर्धन डोके, भीमराव गोलवड, प्रा. ज्ञानदेव बेरड, राजेंद्र वाळके, संदीप बेरड, भाऊसाहेब पठारे, हनुमान डोके, राजगुडे वकील, राजेंद्र बेरड, दिलीप डोके, गौतम ढोरजकर, नवनाथ बेरड, रूपचंद बेरड, प्रकाश बेरड, पोपट बेरड, रमेश कोहक, अमोल डोके, अनिल वाळके, भागचंद उगले ाआदी उपस्थित होते.

---

१० तरडगव्हाण

तरडगव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवडीनंतर सुलोचना बेरड यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Sulochana Baird as Deputy Panch of Tardagavan