शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पाचपुतेंच्या उमेदवारीचे खासदार सुजय विखेंकडून सुतोवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 16:29 IST

मला लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठी मदत केली. आमच्या मनात पाचपुते सोडून कोण असणार? त्यामुळे बाकीच्यांनी चिंता करू नका, असे म्हणत विखेंनी आमदारकीचे तिकीट बबनराव पाचपुते यांनाच राहील, असे सुतोवाच केले.

श्रीगोंदा : निवडणुकीत कुणाला काय द्यायचे आम्हाला चांगले माहीत आहे. निर्णय घेताना ५० वर्षात विखे घराणे चुकले नाही. लोकसभा निवडणुकीत मला ज्यांनी मदत केली तेच विधानसभेचे उमेदवार राहणार आहेत, असे सांगत खासदार सुजय विखे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.देवदैठण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री सौरऊर्जा १० मेगावॉट प्रकल्पाचे लोकार्पण विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विखे पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, सभापती शहाजी हिरवे, माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, सरपंच जयश्री गुंजाळ, पुजा बनकर, सतिश धावडे, सचिन कातोरे आदी उपस्थित होते.प्रारंभी विश्वास गुंजाळ म्हणाले, विखे पाटील तुम्ही बंद खोलीत चर्चा करतात. त्यामुळे श्रीगोंद्यात भाजपाची उमेदवारी कुणाला यावर कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.तोच धागा पकडून सुजय विखे म्हणाले, श्रीगोंद्यात आमदारकीचे दहा जण आहेत. त्यापैकी चार जण मला गाडीत ठेवावे लागतात. ते खाली उतरले तर गडबडी होतील. श्रीगोंद्यात काहीही चर्चा झाली तरी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे काम चांगले आहे. मला लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठी मदत केली. आमच्या मनात पाचपुते सोडून कोण असणार? त्यामुळे बाकीच्यांनी चिंता करू नका, असे म्हणत विखेंनी आमदारकीचे तिकीट बबनराव पाचपुते यांनाच राहील, असे सुतोवाच केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेBabanrao Pachaputeबबनराव पाचपुतेBJPभाजपाshrigonda-acश्रीगोंदा