गुरु अर्जुनदेव कोविड सेंटरला स्टीमरची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:22 IST2021-04-21T04:22:23+5:302021-04-21T04:22:23+5:30

यावेळी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, मनोज मदान, किशोर मुनोत, कैलाश नवलानी, अभिलाषा मदान, कमलेश रपारिया, डॉ. सुज्योत ...

Steamer visit to Guru Arjundev Kovid Center | गुरु अर्जुनदेव कोविड सेंटरला स्टीमरची भेट

गुरु अर्जुनदेव कोविड सेंटरला स्टीमरची भेट

यावेळी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, मनोज मदान, किशोर मुनोत, कैलाश नवलानी, अभिलाषा मदान, कमलेश रपारिया, डॉ. सुज्योत सैंदाणे, ललित पोटे आदींची उपस्थिती ीहोती. हॉटेल नटराज येथील गुरू अर्जुनदेव कोविड सेंटरमध्ये अधिक गंभीर लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक अवस्थेत असलेल्या कोरोना रुग्णांना नाक व तोंडावाटे वाफ घेतल्यास स्वास्थ्यासाठी लाभदायी ठरत आहे. सामाजिक भावनेने दिलेल्या योगदानाबद्दल आमदार जगताप यांनी मेनन व मदान यांचे कौतुक केले.

----------

फोटो - २०स्टीमर भेट

हॉटेल नटराज येथील गुरू अर्जुनदेव कोविड सेंटरला अमिनी मेनन व अर्जुन मदान यांच्या वतीने ६५ स्टीमरची भेट देण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, हरजितसिंह वधवा, मनोज मदान, किशोर मुनोत, कैलाश नवलानी आदी उपस्थित होते.

Web Title: Steamer visit to Guru Arjundev Kovid Center