श्रीरामपूरच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:19+5:302021-07-15T04:16:19+5:30
यावेळी कॉ. राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, शरद संसारे, मदिना शेख, श्रीकृष्ण बडाख, काँग्रेसचे ॲड. समीन बागवान, धनंजय कानगुडे, फय्याज ...

श्रीरामपूरच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी कॉ. राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, शरद संसारे, मदिना शेख, श्रीकृष्ण बडाख, काँग्रेसचे ॲड. समीन बागवान, धनंजय कानगुडे, फय्याज इनामदार, शरीफ शेख, नईम शेख, फिरोज इनामदार, रवींद्र त्रिभुवन, कालिदास हांडे, तौफिक एकता, जोएफ जमादार, राहुल दाभाडे, जब्बार पठाण, प्रशांत राजेशिंदे उपस्थित होते. विक्रम चहाचे आरिफ तांबोळी यावेळी उपस्थित होते. समीन बागवान यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान केले. रवींद्र त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केले.
जयहिंद करिअर अकादमीचे सुयोग सस्कर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला. अकादमीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशोकनगर येथील सोशल फायटर ग्रुपचे नसीर शेख, इकबाल शेख, रईस सय्यद, फय्याज इनामदार यांनीही शिबिरासाठी परिश्रम घेतले.
...........
शिबिरातील रक्तदाते
रवींद्र वाणी, चंद्रकांत दळवी, अस्लम शेख, संदेश जाधव, कालिदास हांडे, नारायण शेलार, समीन बागवान, भारत त्रिभुवन, धनंजय कानगुडे, मनोज सुरुडे, लक्ष्मण डांगे, गोविंद सडमाके, राहुल दाभाडे, विक्रम कोरडीवाल, शिवाजी कानगुडे, आदिती पांडे, संदीप राख, विनोद लोंढे, प्रकाश त्रिभुवन, दीपक शेळके, शरीफ शेख, अनिता सुरुडे, जगदीश पवार, अमोल पवार, अनिल गायकवाड, ज्ञानेश्वर साळुंके, उत्तम माळी, सतीश घोरपडे, प्रकाश चव्हाण, नीलेश गोधा, राजमोहम्मद जहागीरदार, नसीर शेख, समीर शाह, इकबाल पठाण, इस्माईल सय्यद, अजहर खान, भिकन सय्यद, अनिकेत झिंगारे, आशिष झिंगारे, संतोष केदारे, शाहीद सय्यद, हरुण शेख, संजय भाकरे, सुनील डहाळे, किरण सोळंकी, रवींद्र त्रिभुवन, दीपक घारुशिंग, शरद संसारे, हबीब शेख, जुबेर कुरेशी, पंकज रंधे, दिनेश तुसंबळ, वाल्मीक वाणी, महेश भावसार, साहिल सय्यद, उमेश ढोकचौळे, सलीम पठाण, दत्तात्रय लोहोकरे, तुकाराम खोत, इम्रान शेख, दीपक कातोरे, चंद्रकांत सोनवणे, आदित्य भोसले, विकास भालेराव, अजय चव्हाण, शिवाजी अडसुरे, शोएब खान, फिरोज इनामदार, चंद्रकांत मोरे, सूरज माळी, बाबासाहेब तांदळे, बाबासाहेब वाणी, शशांक पटारे, बाळासाहेब चव्हाण, जीवन सुरुडे, नीलेश ताके, सोमनाथ मच्छिंद्र, भारत चव्हाण, रमेश साळुंके, महेश म्हस्के, ऋषिकेश कांबळे, शिवाजी पवार, भारत बाठिया, मदिना शेख, मनोज गवळी.
----------