हिरडगावातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:19+5:302021-07-19T04:15:19+5:30
श्रीगोंदा : ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांची जयंती व स्व. प्रा तुकाराम दरेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिरडगाव (ता.श्रीगोंदा) येथे ...

हिरडगावातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीगोंदा : ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांची जयंती व स्व. प्रा तुकाराम दरेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिरडगाव (ता.श्रीगोंदा) येथे ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथे ९१ जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, अजित जामदार, डॉ. प्रसाद टकले, अश्विनी ढवळे, कुंडलिकराव दरेकर, प्रशांत दरेकर, विठ्ठलराव दरेकर, भालचंद्र दरेकर, संपतराव दरेकर, योगेश दरेकर, झुंबरराव दरेकर, अक्षय अनभुले आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरास देवराव वाकडे, बळीराम बोडखे, भाऊ बोत्रे, वसंतराव दरेकर, गजाजन ढवळे, पी. जे. दरेकर, भालचंद्र दरेकर, ज्ञानदेव दरेकर, भालचंद्र भुजबळ, अंबादास दरेकर, गंगाराम दरेकर, रामभाऊ गुनवरे, वाल्मीक साबळे, संपत खराडे, अण्णा खोडवे यांनी भेट दिली.
शिबिर यशस्वीतेसाठी मिलिंद दरेकर, सुनील अनभुले, संदीप दरेकर, विश्वास भुजबळ, वैभव दरेकर, राम सांळुके, संतोष दरेकर, अमोल दरेकर, प्रेमलता दरेकर, किसाबाई ठवाळ, सुनीता सावंत यांनी परिश्रम घेतले. स्व. प्रा तुकाराम दरेकर यांच्या परिवाराच्या वतीने रक्तदात्यांना आंब्याचे झाड, अर्धा किलो काळी खजूर भेट देण्यात आली. नगर येथील सिव्हिल ब्लड बँक टीमचे सहकार्य लाभले. ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी बाळासाहेब काकडे यांनी आभार मानले.
----
शिबिरातील रक्तदाते...
मिलिंद दरेकर, नीलेश दामगुडे, रामदास सांळुके, सचिन बनकर, नीलेश दरेकर, स्वप्नील दरेकर, विलास ढवळे, गोविंद गोरे, संदीप मोरे, संकेत दरेकर, रवींद्र दरेकर, विश्वास भुजबळ, अतुल दळवी, मधुकर दरेकर, अक्षय गुणवरे, गणेश गुणवरे, श्याम शिंदे, किसन अधोरे, शेखर जाधव, मारुती तांदळे, संदीप तांदळे, अशोक भुजबळ, दिलीप गुणवरे, विनोद कुऱ्हाडे, महेश बावधनकर, अमोल ढवळे, सुनील ठवाळ, राहुल दरेकर, अक्षय मोधळे, सागर दरेकर, वैभव दरेकर, ज्ञानेश्वर दरेकर, रवींद्र पंडित, सोमनाथ गुणवरे, शरद भुजबळ, ईश्वर दरेकर, सुनील भुजबळ, सुनील दरेकर, राहुल दरेकर, प्रमोद दरेकर, तुळशीराम बेंद्रे, नवनाथ भोंग, रमेश दरेकर, रवींद्र दरेकर, पांडुरंग खामकर, अमोल भुजबळ, भरत भुजबळ, मनोहर दरेकर, रत्नाकर भुजबळ, शरद दरेकर, अमोल दरेकर, कपिल दरेकर, किरण दरेकर, मिलिंद दरेकर, बहिर्जी शिंदे, मधुकर शिंदे, शिवराज दरेकर, सचिन बेद्रे, हौसराव दरेकर, राहुल भुजबळ, जालिंदर दरेकर, लखन भुजबळ, गौरव भुजबळ, अजिंक्य भुजबळ, बिभीषण भुजबळ, राहुल दरेकर, दीपक दिंगाबर दरेकर, वैभव ज्ञानदेव दरेकर, वैभव गिरमकर, बाळासाहेब म्हस्के, सुनील अनभुले, पूजा भुजबळ, सुधीर दरेकर, गणेश गिरमकर, शीतल शेळके, जयश्री दरेकर, संदीप दरेकर, सुनील तुकाराम दरेकर, संतोष तुकाराम दरेकर, दीपक दरेकर, महेंद्र दरेकर, गणेश दरेकर, मालती दरेकर, संध्या दरेकर, दिलीप दरेकर, कैलास दरेकर, मनीषा दरेकर, तेजस दरेकर, प्राजक्ता दरेकर, अक्षय अनभुले.
---
१८ हिरडगाव:
हिरडगाव येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा व इतर.