महावीर कॉलनी येथे शिवजयंती साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:59 IST2021-02-20T04:59:56+5:302021-02-20T04:59:56+5:30
फोटो ओळी: विठ्ठल-रुख्मिणी युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप. समवेत संस्थापक विकास ...

महावीर कॉलनी येथे शिवजयंती साजरा
फोटो ओळी: विठ्ठल-रुख्मिणी युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप. समवेत संस्थापक विकास पोकळे, अध्यक्ष सागर पवार, योगेश डोंगरे, कैलास पोकळे, सुशांत विधाते, तेजस नवसूपे, ओंकार पोकळे सिद्धार्थ डबाळे, आकाश बुलाखे, सुहास बुलाखे, प्रदीप गरजे, ॲड. शिरीष डहाळे, वलूभ कुसकर, किशोर केकाण, सचिन गरजे, शुभम भोसले, सागर गुंजाळ, मनोज चौरे, उशांत होडशीळ, योगेश चौरे, अमेय जोशी, सचिन पवार, रवींद्र राठोड, स्वप्नील व्यवहारे आदी.
...
मल्हार चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी
फोटो:१९ रेल्वेस्टेशन
फोटो ओळी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप, समवेत. माजी नगरसेवक विजय गव्हाळे, दत्तात्रय खैरे, अनिकेत आगरकर, मयूर बांगरे, विशाल पवार, रमेश शिंदे, दीपक लोंढे, सोपान कदम, संदीप मोरे, प्रसाद जमदाडे, सोमनाथ रोकडे, अजय पवार, अक्षय बहिरवाडे, शरद दळवी, भूषण गुंड, सचिन कराळे, आदिनाथ गायकवाड, भाऊ चौधरी, हेमंत थोरात, छोटू सुपेकर आदी.