महात्मा फुले चौकात शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST2021-02-20T05:00:01+5:302021-02-20T05:00:01+5:30
रणांगण प्रतिष्ठान व स्व. बाबासाहेब गाडळकर मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अभिवादन करताना ...

महात्मा फुले चौकात शिवजयंती साजरी
रणांगण प्रतिष्ठान व स्व. बाबासाहेब गाडळकर मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप. समवेत नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, दादा पांडुळे, मळू गाडळकर, बंटी पोकळे, प्रदीप गर्जे, महेश कापरे, नितीन गाडळकर, प्रवीण गुंजाळ, महेश कापरे, रोहित रासकर, प्रशांत रासकर, बंटी ससाणे, सागर गुंजाळ, कालिदास रासकर, अक्षय गाढळकर, सोमनाथ गाडळकर, अर्जुन कासार, विष्णू भुताडा, भाऊ करपे, मनोज सुंबे, राजेंद्र शिंदे आदी.
...
माळीवाडा वेस येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
फोटो:१९ संग्राम जगताप
माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करताना आमदार संग्राम
जगताप. समवेत सोनू चौधरी, समृद्ध दळवी, ऋषिकेश कावरे, स्वप्नील घुले, आकाश अडसरे, रोहन इंगळे, धनू गाडे, ओम इंगळे आदी.