शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

अहिल्यानगरमध्ये ठाकरेसेनेला खिंडार, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार

By सुदाम देशमुख | Updated: January 30, 2025 12:23 IST

Shiv Sene UBT News: अहिल्यानगर मनपामध्ये आज पर्यंत सर्वात जास्त नगरसेवक, चार महापौर असलेल्या ठाकरे गटाला मात्र आता मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी यांचा आज गुरुवारी ३० रोजी मुबई येथे शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार आहे.

अहिल्यानगरअहिल्यानगर मनपामध्ये आज पर्यंत सर्वात जास्त नगरसेवक, चार महापौर असलेल्या ठाकरे गटाला मात्र आता मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी यांचा आज गुरुवारी ३० रोजी मुबई येथे शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार आहे.

आज सकाळीच विद्यमान शहर प्रमुख, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मुबईकडे रवाना झाले. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव, बाबूशेठ टायरवाले, रणजित परदेशी, रोहित लोखंडे, योगेश गलांडे, अक्षय कातोरे आदी यावेळी उपस्थित होते.

आज शिंदे गटात प्रवेश करणारेशहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, परेश लोखंडे, संतोष गेनपा, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, विजय पठारे, आदींसह माजी नगरसेवक सुरेश तिवारी, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, अरुण झेंडे, रमेश खेडकर, अभिजित अष्टेकर, बंटी खेरे, केलास शिंदे, संतोष तनपुरे, प्रवीण बेद्रे, चेतन शिरसुल, अण्णा घोलप, सागर थोरात, अभिजित दहिहंडे, अनिकेत आरडे, असिफ पटवेकर, ऍड सतीश गीते आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAhilyanagarअहिल्यानगर