शेळके- कानवडे यांचा थोरात यांच्या हस्ते झाला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 14:16 IST2021-03-06T14:15:40+5:302021-03-06T14:16:19+5:30
अहमदनगर: जिल्हा सहकारी बॅकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके व उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड होताच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोघांचा सत्कार केला.

शेळके- कानवडे यांचा थोरात यांच्या हस्ते झाला सत्कार
अहमदनगर: जिल्हा सहकारी बॅकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके व उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड होताच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोघांचा सत्कार केला.
या वेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या जिल्हा बॅकेच्या निवडणुकीची धावपळ अखेर थाांबली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली.