शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीतील उद्योगपती शांतीलालजी गंगवाल यांचे निधन                    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:37 IST

शिर्डी येथील प्रतिथयश उद्योगपती शांतीलालजी खुशालचंदजी गंगवाल यांचे नगर येथे कोरोनावर उपचार सुरू असताना निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षांचे होते. 

शिर्डी : येथील प्रतिथयश उद्योगपती शांतीलालजी खुशालचंदजी गंगवाल यांचे नगर येथे कोरोनावर उपचार सुरू असताना निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षांचे होते. साईभक्त असलेले संत दासगणु महाराजांची सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभले होते.

    गेल्या आठ दिवसांपूर्वी शांतीलालजी स्रानगृहात पडले होते. त्यानंतर त्यांना न्युमोनिया झाल्याने नगर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी (१८ जुलै) मध्यरात्री नगर येथील रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.    तरुणपणात शांतीलालजी बैलगाडी चालवत. साईबाबांच्या समाधी मंदिरापासून अगदी वीस फुटाच्या अंतरावर पूर्वी त्यांचे घर होते. त्यामुळे ते संत दासगणुंना शिर्डीत येण्यासाठी गाडीसेवा पुरवत असत व अन्य सेवाही करीत. संत दासगणु महाराज अखेरचे जेव्हा शिर्डीतून गेले त्या खेपेनंतर शांतीलालजी यांनी गाडी धंदा सोडून दुसरा धंदा सुरू केला. त्यानंतर कठोर परिश्रम, सचोटी व मधूर वाणी या त्रिसुत्रीवर शांतीलालजी शिर्डीतील प्रमुख उद्योजक बनले. येथील उद्योजक अशोक गंगवाल व किशोर गंगवाल यांचे ते वडील होत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याshirdiशिर्डीDeathमृत्यू