स्वीकृत संचालकपदी वाघ, वाकचौरे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:50+5:302021-05-30T04:17:50+5:30

माजी उपाध्यक्ष रामदास वाघ आणि अकोले तालुक्यातील कळस बुद्रूक येथील संभाजी वाकचौरे यांची निवड करण्यात आली. कारखाना विश्रामगृहात शनिवारी ...

Selection of Wagh, Wakchaure as Approved Director | स्वीकृत संचालकपदी वाघ, वाकचौरे यांची निवड

स्वीकृत संचालकपदी वाघ, वाकचौरे यांची निवड

माजी उपाध्यक्ष रामदास वाघ आणि अकोले तालुक्यातील कळस बुद्रूक येथील संभाजी वाकचौरे यांची निवड करण्यात आली.

कारखाना विश्रामगृहात शनिवारी (दि. २९) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक आणि यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित थोरात, चंद्रकांत कडलग, इंद्रजित ‌खेमनर, गणपतराव सांगळे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, अभिजित ढोले, संपतराव गोडगे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिकराव यादव, भास्करराव आरोटे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, मीरा वर्पे, मंदा वाघ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, एस.डी. भवर, किरण कानवडे, केशव दिघे, राजेंद्र कढणे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Selection of Wagh, Wakchaure as Approved Director