‘रायसोनी’च्या २० विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:51+5:302021-02-25T04:25:51+5:30
पीसीबी मॅनुफॅक्चरिंग करणारी ही कंपनी असून, त्यांची शाखा नगर व सुपा एमआयडीसी येथे आहेत. कंपनीद्वारे निवड झालेल्या ...

‘रायसोनी’च्या २० विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड
पीसीबी मॅनुफॅक्चरिंग करणारी ही कंपनी असून, त्यांची शाखा नगर व सुपा एमआयडीसी येथे आहेत. कंपनीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यांत्रिकी पदविकाचे गंगेय कुलकर्णी, निखिल शेलार, कुंडलिक बांगर, प्रशांत गंभीर, ओम उकिरडे, अथर्व देव, दीपक शिंदे, पंकज चव्हाण, प्रतीक गहिले, रोहित गोरडे, यांत्रिकी पदवीचे संकेत नांगल, वैभव जरे, श्रीनिवास मंडाले, अविनाश सरोदे, गणेश साळवे, अंकुर जोशी व विद्युत शाखेच्या सुहेत कुमार प्रसाद, स्नेहल वाकळे, सचिन कळसकर व तुषार शित्रे यांचा समावेश आहे. मुलाखतीसाठी रायसोनी ग्रुपचे सचिन उमरे, प्रा. सुदर्शन दिवटे, प्रा. अनिकेत जोशी, प्रा. शिवकुमार लोंढे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. जयकुमार जयरामन, उपप्राचार्य प्रा. मोहन शिरसाठ, प्रा. सचिन कर्डिले, प्रा. विशाल भोपे, संस्थेचे प्रमुख सुनील रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.