पिंपळगाव उजैनी येथे स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:26 IST2021-08-24T04:26:29+5:302021-08-24T04:26:29+5:30

..... महापौरांच्या हस्ते बक्षीस वितरण अहमदनगर : महापालिकेच्या १८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन महोत्सव कार्यक्रमातील विजेत्यांना ...

Sanitation campaign at Pimpalgaon Ujaini | पिंपळगाव उजैनी येथे स्वच्छता अभियान

पिंपळगाव उजैनी येथे स्वच्छता अभियान

.....

महापौरांच्या हस्ते बक्षीस वितरण

अहमदनगर : महापालिकेच्या १८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन महोत्सव कार्यक्रमातील विजेत्यांना महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक सचिन शिंदे, छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल, गणेश शिंदे, कमलेश पितळे, कृष्णा मुंडलिक, अश्विन सातपुते, महेंद्र येनगुल, प्रसिद्ध विभाग प्रमुख शशिकांत नजान, राजू नराल, किशोर कानडे, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.

.......

पूरग्रस्तांना मदत

अहमदनगर : येथील श्रीकांत निंबाळकर व मित्र परिवाराच्यावतीने कोकणातील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मदतीचा धनादेश आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, अभिजित खोसे, संजय अनभुले, ॲड. विक्रम वाडेकर, डॉ. अविनाश मोरे आदी उपस्थित होते.

....

Web Title: Sanitation campaign at Pimpalgaon Ujaini