शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आठशे रुपयाची लाज घेताना संगमनेरचा पीएसआय रंगेहात पकडला

By अण्णा नवथर | Updated: November 1, 2023 11:10 IST

संगमनेर शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: फटाक्याची स्टॉल लावण्यासाठी मागणी करणाऱ्यांकडून आठशे रुपयांची लाज घेताना संगमनेर येथील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मधुकर यादव यास लासलुतपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री रंगेहात पकडले.

तक्रारदार यांना दीपावली निमित्त निबाळे फटाका स्टॉल चालू करण्याकरिता संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे ना हरकत प्रमानपत्राची आवश्यकता होती.त्यासाठी तक्रारदार  संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गेले होते. तेंव्हा असता  ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी   पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी एक हजार रुपयांची मागणी दरम्यान तक्रारदार यांनी अहमदनगर येथील लातूर प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या पथकाने सापळा रचला. तडजोडीअंती ८०० रुपयाची लाज येताना पीएसआय पथकाच्या जाळ्यात अडकला. दरम्यान संगमनेर शहर  पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई लासलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग