शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

निघोज कुंडात रिक्षा चालक वाहून गेला, प्रशासनाकडून शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 16:06 IST

पारनेर तालुक्यातील निघोज कुंडामध्ये रिक्षाचालक पाय घसरून पडला आहे. अद्याप त्याचा शोध लागला नाही. पोलीस प्रशासनाकडून शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज कुंडामध्ये रिक्षाचालक पाय घसरून पडला आहे. अद्याप त्याचा शोध लागला नाही. पोलीस प्रशासनाकडून शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दुसर्या  दिवशीही शोध सुरूच होता.

मंगळवारी (दि.२०) रोजी आशा सुरेश जगदाळे (वय ४५, रा.रांजणगाव, ता. शिरूर) व इतर तीन महिलांसह इसाक रहमान तांबोळी (वय ३५) यांच्या रिक्षामधून जवळा येथे त्यांच्या मुलीला फराळ घेऊन आल्या होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फराळ देऊन परतत असताना या महिला निघोज कुंड पर्यटन क्षेत्र येथे दर्शनासाठी थांबल्या. त्यावेळी रिक्षा चालक निघोज कुंड येथे हातपाय तोंड धुण्यासाठी गेला असता शेवाळ असल्यामुळे तो पाय घसरून कुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला. वाहून जात असताना तेथील लोकांनी पाहिले. आरडाओरडा केली. मात्र तोपर्यंत तो कुंडात वाहून गेला होता.

 स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला माहिती कळवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या परिसरामध्ये तांबोळी याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरWaterपाणीDeathमृत्यू