पोलीस बॉईजचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: September 20, 2016 00:14 IST2016-09-20T00:10:51+5:302016-09-20T00:14:30+5:30
अहमदनगर : पोलीस कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी निवृत्त पोलीस कल्याण संस्था व पोलीस बॉईज असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयार मोर्चा काढण्यात आला
