शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'खूप सुंदर जेवण'... भरपेट भोजनानंतर राज ठाकरेंची 'मनसे' दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 19:16 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि़१५) दुपारी औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना त्यांनी केडगावमध्ये एका हॉटेलमध्ये थांबून जेवणावर ताव मारला. 

अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी दुपारी औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना त्यांनी केडगावमध्ये एका हॉटेलमध्ये थांबून जेवणावर ताव मारला. केडगाव येथील मटण उकड खाण्याची खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना यावेळी ठाकरे यांनी बोलून दाखविली.

राज ठाकरे शनिवारी दुपारी केडगावमध्ये जेवणासाठी थांबणार असल्याची बातमी समजल्यानंतर पोलीस फौजफौटा नगर शहरातील केडगाव उपनगरामध्ये दाखल झाला. केडगाव येथील हॉटेलमध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ठाकरे यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत मनसेचे बाळा नांदगावकर होते. नेहमीचा पांढरा शुभ्र कुरता आणि काळा गॉगल घालून राज ठाकरे केडगावमध्ये थांबले. त्यांच्यासाठी स्वंतत्र कक्षात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ठाकरे यांनी काळ्या मसाल्याचे मटण, बाजरीची भाकर व ताक असा आहार घेत मनसोक्त जेवण केले.

मनसेचे स्थानिक पदाधिकारी ठाकरे यांच्या भेटीबाबत अनभिज्ञ होते. ही त्यांची जेवणासाठी खासगी भेट असल्याचे त्यांच्यासोबत असणा-या मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. हॉटेलमधील  व्यवस्थापक सोडून त्यांनी जास्त कुणाशीही संवाद साधला नाही. त्यांचे छायाचित्र व सेल्फी काढण्यासाठी जमा झालेल्या त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी जवळ फिरकू दिले नाही. खूप सुंदर जेवण असा शेरा मारीत त्यांनी केडगावचा निरोप घेतला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणMNSमनसे