शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रुईचोंडा धबधब्यात पडलेला रेल्वे पोलीस पाणबुडीने सुद्धा सापडेना; तिस-या दिवशी शोध मोहीम थांबविली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:23 IST

पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखालील रुईचोंडा  धबधब्यात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन मित्रांबरोबर गेलेले रेल्वे पोलीस गणेश दहिफळे हे पाण्याच्या भोव-यात सापडून डोहामध्ये अडकले होते. तीन दिवसापासून त्यांचा शोध घेतला तरी ते अद्याप सापडले नाहीत.

 टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखालील रुईचोंडा  धबधब्यात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन मित्रांबरोबर गेलेले रेल्वे पोलीस गणेश दहिफळे हे पाण्याच्या भोव-यात सापडून डोहामध्ये अडकले होते. तीन दिवसापासून त्यांचा शोध घेतला तरी ते अद्याप सापडले नाहीत.

दहिफळे यांचा शोध घेण्यास येथील पथकास अनेक अडचणी येत  होत्या. यामुळे शनिवारी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले होते. या टीमने पाणबुडे सिलिंडरसह शोध घेतला. मेजर मनोजकुमार यांच्या नेतृत्वाखाली १८ जणांच्या पथकाने ६ तास शोध मोहीम राबविली. 

पाणबुडडीच्या साहाय्याने खाली डोहामध्ये शोध घेतला. परंतु त्या बाजूने कपारी असल्याने त्यात सिलेंटर अडकण्याची शक्यता होती. एकदा एका पाणबुड्याच्या संपर्क काही वेळ तुटला. त्यानंतर त्याला वर काढले. टीमने पुन्हा शोध मोहीम सुरू केली. तरीही दहिफळे यांचा शोध लागला नाही. अखेरीस ही शोधमोहीम थांबविण्यात आली आहे, असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरWaterपाणीDeathमृत्यू