शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धटेक, दुधोडी येथे भीमा नदीपात्रात छापा; तिघांना अटक, एक जण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 12:31 IST

कर्जत तालुक्यातील सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात छापा टाकून यांत्रिक बोट आणि एक मशीन असा एकूण सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  यातील चौथा आरोपी फरार आहे.

कर्जत : तालुक्यातील सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात छापा टाकून यांत्रिक बोट आणि एक मशीन असा एकूण सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  यातील चौथा आरोपी फरार आहे.

 याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी  बुधवारी पहाटे  पोलीस पथकाने भीमा नदीपात्रात स्पीड बोटच्या साह्याने प्रवेश करून एक यांत्रिक बोट व उपसा करणारे मशीन असा  सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

मजहरुल शेख (वय १९), हुमायून शेख (वय १९), अलीम शेख (वय २५, रा. कठ्ठलवाडी, साहेब गंज, झारखंड.  सध्या रा. खेड, ता. कर्जत, जि. नगर)  यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना  बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

या पथकात उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस कर्मचारी सागर मेहेत्रे, सुनील खैरे, मनोज लातूरकर यांच्यासह होमगार्ड संतोष निकत,  गवळी यांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतCrime Newsगुन्हेगारीsandवाळू