शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव गोळीबारातील जखमींना प्रत्येकी एक लाखाची मदत- रावसाहेब दानवे यांनी नगरमध्ये शेतक-यांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 19:45 IST

ऊस दरावरुन पेटलेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी रात्री ७.२५ वाजता नगरमधील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.

अहमदनगर : ऊस दरावरुन पेटलेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी रात्री ७.२५ वाजता नगरमधील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. यावेळी त्यांनी जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले.गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील उद्धव मापारी व बाबूराव दुकळे यांच्यावर नगरमधील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांना शासनाच्या स्तरावरुन आर्थिक मदत देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा केल्याचे दानवे यांनी सांगितले. तसेच आंदोलक शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत शासकीय पातळीवरून मध्यस्थी करण्याची ग्वाही त्यांनी दिली. या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. एफआरपीप्रमाणे भाव न देणाºया कारखान्यांविरोधात सरकारने कारवाई सुरु केली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड उपस्थित होते.शेवगाव तालुक्यातील खानापूर येथेही खासदार दानवे यांनी भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला़ यावेळी शेवगावचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, सुनील रासने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, शेतकरी कृती समितीचे रावसाहेब लवांडे, दुर्गा थोरात यांनी भावना व्यक्त केल्या. औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड, तुषार शिसोदे, जि.प. सदस्य राहुल राजळे, बापूसाहेब भोसले, दिनेश लव्हाट, कचरू चोथे,सुभाष केकाण, मधुकर गोरे, जगन्नाथ भागवत, अण्णा जगधने, एकनाथ खोसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाFarmerशेतकरी