शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर

By admin | Updated: June 27, 2023 11:22 IST

राहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणातून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी वरिष्ठ अधिकारी धरणाची पाहणी करणार होते.

राहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणातून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी वरिष्ठ अधिकारी धरणाची पाहणी करणार होते. परंतु ते न आल्याने स्थानिक अधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला़ दुसरीकडे पाणी सोडण्याचा निर्णयही लांबणीवर पडला असल्याचे स्पष्ट झाले़मुळा धरणातून पाणी सोडण्याबरोबरच धरण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंता लोखंडे,अधीक्षक अभियंता पोकळे, कार्यकारी अभियंता आनंद वडार हे मुळा धरणावर येणार होते. मात्र, अधिकाऱ्यांनी निळवंडे व भंडारदरा या धरणाचे जलपूजन करून मुळा धरण भेटीला दांडी मारली़मुळा धरणात १५ सप्टेंबरपर्यंत २४ हजार २०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडले जाते़ शनिवारी रात्री ९ वाजता मुळा धरणात २३ हजार ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली़ सोमवारी धरणात २४ हजार २०० दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद होण्याची शक्यता आहे़ गणेश विसर्जन झाल्यानंतर पाणी सोडण्याची शक्यता होती़ सध्या धरणाकडे ४५५० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे़ पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर वाढून आवक वाढली तरच नदीपात्रात पाणी सोडण्याचे नव्याने पाटबंधारे खाते विचार करीत आहे़ (तालुका प्रतिनिधी)