चंदूकाका ज्वेलर्समध्ये बक्षीस योजनेची सोडत

By Admin | Updated: December 16, 2015 23:08 IST2015-12-16T22:38:01+5:302015-12-16T23:08:23+5:30

अहमदनगर: लोकमत दसरा-दिवाळी महोत्सवातील सहभागी व्यावसायिक चंदूकाका ज्वेलर्स, वसंत टॉकीज येथील दालनात ग्राहकांसाठी आयोजित लकी ड्रॉ नुकताच काढण्यात आला.

The prize for the award in Chandukaka Jewelers | चंदूकाका ज्वेलर्समध्ये बक्षीस योजनेची सोडत

चंदूकाका ज्वेलर्समध्ये बक्षीस योजनेची सोडत

अहमदनगर: लोकमत दसरा-दिवाळी महोत्सवातील सहभागी व्यावसायिक चंदूकाका ज्वेलर्स, वसंत टॉकीज येथील दालनात ग्राहकांसाठी आयोजित लकी ड्रॉ नुकताच काढण्यात आला. ज्वेलर्सचे संचालक चंदूलालजी कोठारी, रसिक कोठारी, अमित कोठारी यांच्यासह मिश्राजी, परेश भाटे, चेतन मेहेर, विनोद खांदवे, सचिन खांदवे उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील अमोल कोठुळे यांना हिरो मोटारसायकल तर बेलापूरच्या सोनाली प्रितेश लखोटिया, नगरचे संदीप काळे यांना एलसीडी तसेच भिंगारचे अनिल शेलार व श्रीरामपूरचे जगदीश लक्ष्मण गवारे हे वॉशिंग मशिनचे विजेते ठरले. १३ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान ज्वेलर्समध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कुपन देण्यात आले होते. हिरो मोटारसायकल, दोन वॉशिंग मशिन, दोन एलसीडी व शंभर चांदीच्या नाण्याची बक्षिसांची सोडत चंदूलालजी कोठारी, रसिक कोठारी, अमित कोठारी यांच्या हस्ते काढण्यात आली. चंदूकाका ज्वेलर्स दुकानात सोने खरेदी करणाऱ्या एका भाग्यवान ग्राहकाला बुलेट बक्षीस दिली जाणार आहे. गुरूवारी (दि.१७) त्याची सोडत होणार आहे. याशिवाय टाटा नॅनो, बुलेट, बेडरूम सेट, वॉशिंग मशीन, फ्रीज हे बंपर बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे.
चांदीचे नाणे बक्षीस विजेत्यांची नावे- नगर शाखा- ओमकार घिगे, सागर शेवते, अनु कपाले, रमाकांत पतंगे, शरद पाडळे, प्रतीक देशमुख, अनुराधा विसरे, पांडुरंग ढगे, शेवंताबाई साठे, विजया कुलकर्णी, नाना शिंदे, प्रतीक्षा थोरवे, मयुर मेहेत्रे, संदीप लोखंडे, अर्जुन भुजबळ, सुनीता लुंकड, वैभव जडे, बाळासाहेब आढाव, ए.जी.कांबळे, प्रसाद साठे, कृष्णा थोरात, जयश्री फरगडे, विजय भांबरे,त्रिंबक धावडे, सुरेश साळुंके, सुलोचना सुरतवाले, साहिल शहाणे, अनंत शेंडगे, सुजित कोठावळे, ललिता वाघ, संतोष लुंकड, बोराडे सर, याबेस शेलार, संपत काळे, कुसूम भोस, एस.रणदिवे, सुनीता शेलार, हेमंत मुथ्था, एम.के.खान, किशोर पटवा, गोरख तरटे, नम्रता पगुंडवाले, अनमोल धावडे, आरती वैभव पिसोळकर, अलका शिंदे, आरोही साठे, यशवंत भागानगरे, साई ग्रुप, दीपक खांदवे, सुरज डहाळे, साक्षी बोंदरे, गौरी कपाले, अर्चना कातोरे, सागर लोळगे, बापू साठे, विशाल साठे, शिवराज निंबाळकर, विलास हन्नुरे, पूजा लक्कम, विशाल अल्ली, शशांक कपाले, सचिन डागा, सुमीत खोगरे, संतोष गिते, दत्तात्रय माणिकजडे, चेतन परदेशी, आंबादास फुंदे, नंदू मिसाळ, नितीन गायकवाड, छाया बागडे.
श्रीरामपूर शाखा- दिलीप बन्सीलाल लोढा, प्रवीण शेलार, माधुरी खिळे, भगीरथ केसकर, संजय फर्टिलाइझर, समीरखान पठाण, हिना शेख, पियुष शहा, प्रकाश माने, अनिल पटेल, शैला गायकवाड, रंजना जेजुरकर, हॉटेल साई गीतगंगा, माही रांका, कमलेश भंडारी, मंजुषा नाईक, अरुण सोनवणे, दत्तात्रय नाईक, झुंबरलाल सांगवी, ओ.बी. बनकर, विजय डुंगरवाल, रंजना साळुंके, स्वप्ना गोरे, प्रताप गिरगुले, पायल बिहाणी, नितीन हारदे, संजय साळवे, सुमित कोठारी, दगडू यादव, विजय कुदळे. (वा.प्र)

Web Title: The prize for the award in Chandukaka Jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.