विसापूर कारागृहातून कैद्याचे पलायन
By Admin | Updated: August 10, 2016 00:24 IST2016-08-09T23:58:25+5:302016-08-10T00:24:52+5:30
श्रीगोंदा :जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने विसापूर कारागृहातून कारागृह रक्षकाची नजर चुकवून पलायन केल्याची घटना रविवारी साडेदहाच्या सुमारास घडली.

विसापूर कारागृहातून कैद्याचे पलायन
class="web-title summary-content">Web Title: Prisoner Escape from Visapur Jail