२४ गावातील वनसमित्यांचा केला गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST2021-02-26T04:27:02+5:302021-02-26T04:27:02+5:30
कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील २४ गावातील वन समितीचे अध्यक्ष, सदस्य, वनपाल, वनरक्षक यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ...

२४ गावातील वनसमित्यांचा केला गौरव
कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील २४ गावातील वन समितीचे अध्यक्ष, सदस्य, वनपाल, वनरक्षक यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अंजनकर, रणदिवे, डी. डी. पडवळे, ए. एन. आडे, पेंडशेत गावचे पोलीस पाटील पंढरीनाथ खाडगीर, रतनवाडी गावचे सरपंच संपत झडे, वनसमिती पेंडशेत काशिनाथ खोले, पांजरे गावचे सरपंच यशवंत उघडे, शिरपुंजे गावचे गंगाराम धिंदळे, उडदावणे गावचे उपसरपंच शांताराम गिर्हे उपस्थित होते.
वन्यजीव विभागाचे वनपाल एस. एल. धिंदळे, वनपाल आर. एम. सोनार, वनपाल बी. एस. मुठे, वनपाल एस. पी. लांडे, जे. एन. बेंद्रे, आर. के. आहिरे, डी. आर. डबाले, जे. बी. पालवी, सी. बी. तळपाडे, एस. एल. गीते, जी. आर. आढळ, ए. व्ही. भोये, सी. पी. चव्हाण, एन. एन. पिचड उपस्थित होते.
(भंडारदरा)