शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये रूग्णवाहिकेच्या चालकास पोलिसांकडून मारहाण; चालकांनी पुकारला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 15:39 IST

रूग्णवाहिका एका रुग्णास आणण्यासाठी हॉस्पीटलमध्ये जात असताना तिच्या चालकाला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना रविवारी (५ एप्रिल) नगर शहरातील चौपाटी कारंजा परिसरात घडली. दरम्यान या घटनेचा रुग्णवाहिकेच्या चालक संघटनेने निषेध केला असून सर्व रुग्णवाहिका चालकांनी बंद पाळला आहे.

अहमदनगर : रूग्णवाहिका एका रुग्णास आणण्यासाठी हॉस्पीटलमध्ये जात असताना तिच्या चालकाला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना रविवारी (५ एप्रिल) नगर शहरातील चौपाटी कारंजा परिसरात घडली. दरम्यान या घटनेचा रुग्णवाहिकेच्या चालक संघटनेने निषेध केला असून सर्व रुग्णवाहिका चालकांनी बंद पाळला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरातील एक रुग्णवाहिका एका रुग्णास आणण्यासाठी जात होती. यावेळी पोलिसांनी या रुग्णवाहिकेचा चालक अक्षय वाघमारे यास बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती सर्व रुग्णवाहिकेच्या चालकांना कळताच चालक संघटनेच्या वतीने पोलिसांच्या निषेधार्थ बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही पण अत्यावश्यक सेवेसाठी मदत करीत आहोत. तुम्ही पण करता? पण रुग्णवाहिकेच्या चालकांना मारहाण करणे योग्य नाही. मारहाण करणाºया पोलिसांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी चालक संघटनेच्या वतीने केली आहे. दरम्यान कारवाई होईपर्यंत बंद मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.   गेल्या दोन दिवसापूर्वी नगर शहरातील नागापूर एमआयडीसी परिसरात महानगरपालिकेच्या कर्मचाºयांना जंतुनाशक फवारणी करताना नागरिकांनी मारहाण केली होतीे. यावेळी पालिका कर्मचाºयांनी बंद पाळला होता. हा बंद शनिवारी मागे घेतला होता. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस