पोलीस मित्र समितीची राहुरीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST2021-03-08T04:20:21+5:302021-03-08T04:20:21+5:30

राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे अध्यक्षस्थानी होते. पोलीस मित्र समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वजीर शेख, महाराष्ट्र उपाध्यक्ष कौसरभाई शेख यांनी पोलीस ...

Police Friends Committee meeting in Rahuri | पोलीस मित्र समितीची राहुरीत बैठक

पोलीस मित्र समितीची राहुरीत बैठक

राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे अध्यक्षस्थानी होते.

पोलीस मित्र समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वजीर शेख, महाराष्ट्र उपाध्यक्ष कौसरभाई शेख यांनी पोलीस मित्र समितीच्या कार्याची माहिती दिली. आबासाहेब एडके यांची माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र प्रदेश मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जावेद सय्यद, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रोकडे, भरत नजन, राहुल पवार, शरद रोकडे, संतोष जावळे, मुन्ना लकडे, बाळासाहेब जाधव, पोपट तरवडे, शरद कारंडे, जावेद शेख, स्नेहा गोसावी, अमोल झुगे, अनिल कडू, संदीप ढसाळ, महेश नजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार अशोक मंडलिक, आर. आर. जाधव, सचिन पवार, कृष्णा गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Police Friends Committee meeting in Rahuri