विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST2021-02-26T04:27:58+5:302021-02-26T04:27:58+5:30

तळेगाव दिघे विद्यालयात माझी वसुंधरा अभियानप्रसंगी प्राचार्य एच. आर. दिघे, उपप्राचार्य ज्ञानदेव दिघे, पर्यवेक्षक संजय दिघे, चंद्रभान हापसे, बी. ...

Pledge of environmental conservation taken by the students | विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा

विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा

तळेगाव दिघे विद्यालयात माझी वसुंधरा अभियानप्रसंगी प्राचार्य एच. आर. दिघे, उपप्राचार्य ज्ञानदेव दिघे, पर्यवेक्षक संजय दिघे, चंद्रभान हापसे, बी. सी. दिघे, राधाकिसन दिघे, भागवत दिघे, पुंजाहरी दिघे, प्रभाकर जोरी, बी. एस. फटांगरे, कैलास कुऱ्हे, सुनील दिघे, मच्छिंद्र कासार, संजय आर. दिघे, भूषण जाधव, आशा पन्हाळकर, रामनाथ कोल्हे, भाऊसाहेब दिघे, माणिक पाचोरे सहित शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. पर्यवेक्षक संजय दिघे यांनी विद्यार्थ्यांना माझी वसुंधरा अभियानाबाबत मार्गदर्शन केले. चंद्रभान हापसे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुंदर व हरित पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा दिली. सूत्रसंचालन प्रभाकर जोरी यांनी केले. तर बी. सी. दिघे यांनी आभार मानले.

फोटो : २५ तळेगाव

तळेगाव दिघे : येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेताना विद्यार्थी - विद्यार्थिनी.

Web Title: Pledge of environmental conservation taken by the students