मिरावली पहाडवर वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:55+5:302021-07-12T04:14:55+5:30

यावेळी गुलशन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जिशान शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, बाबासाहेब ...

Plantation on Mirawali hill | मिरावली पहाडवर वृक्षारोपण

मिरावली पहाडवर वृक्षारोपण

यावेळी गुलशन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जिशान शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, बाबासाहेब जहागीरदार, डॉ. रिजवान शेख, डॉ. इमरान शेख, डॉ. शबनम शेख, डॉ. प्राजक्ता पारधे, अमित गाडे, राहुल सांगळे, इरफान जहागीरदार, जावेद शेख, राजू जहागीरदार, तमीम शेख, चाँद शेख, भैय्या साळुंके, किरण शिंदे, सुफियान शेख, हातिम शेख, अब्दुल खोकर (जीएम), तमीम शेख, निहाल शेख, सलमान शेख, शाहनवाझ काझी, अली साय्यद, दिलावर शेख, आकाश हुशारे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भोसले म्हणाले, वृक्षारोपण ही निसर्गरूपी देवाची उपासना आहे. मनुष्याने या उपासनेकडे दुर्लक्ष करून निसर्गाची हानी केल्याने नैसर्गिक संकटे ओढवली गेली आहेत. झाडे लावणे व जगविणे हे पवित्र कार्य आहे. शहरात स्वत:चा प्रभाग आदर्श करताना वृक्षारोपणाला महत्त्व देऊन झाडे जगविण्यात आली. आज संपूर्ण प्रभाग हिरवाईने नटला आहे.

----------------

फोटो ११ मिरावली पहाड

ओळी-मिरावली पहाडवर गुलशन प्रतिष्ठान व साहेबान जहागीरदार मित्र परिवाराच्यावतीने उपमहापौर गणेश भोसले व युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

Web Title: Plantation on Mirawali hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.