पालखी रस्त्याचे काम रखडले
By | Updated: December 5, 2020 04:35 IST2020-12-05T04:35:41+5:302020-12-05T04:35:41+5:30
०३ कोपरगाव 031220\img_20201202_111157.jpg कोपरगाव शहरातील भेट भागातून राष्ट्रसंत जनार्धन स्वामी महाराज व जुनी गंगा देवीकडे जाणाऱ्या पालखी रस्त्याचे कोपरगाव नगर परिषदेकडून डांबरीकरणाचे काम सुरु ...

पालखी रस्त्याचे काम रखडले
०३ कोपरगाव
031220\img_20201202_111157.jpg
कोपरगाव शहरातील भेट भागातून राष्ट्रसंत जनार्धन स्वामी महाराज व जुनी गंगा देवीकडे जाणाऱ्या पालखी रस्त्याचे कोपरगाव नगर परिषदेकडून डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र, काही महिन्यापासून हे रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खडी मोकळी झाली आहे. त्यामुळे भाविकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ( छायाचित्र : रोहित टेके )