ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अमरावती विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर, नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गाने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोईचे होणार आहे. ...
आठरे यांच्या घरी रविवारी रात्री चोरट्यांनी शिरकाव केला. दरोडेखोरांनी तोंडावर रुमाल बांधून दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. घरातील सर्वांच्या तोंडावर दरोडेखोरांनी स्प्रे मारला. मात्र, हर्षदा या त्यातून वाचल्या. त्यांनी आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी दाग ...