अहमदनगर : मुकुंदनगर येथील रहिवासी असलेले व तांदळाचे व्यापारी निलेश बोरा हे १८ मे पासून बेपत्ता झाले आहेत. याबाबतचा तपास करण्यास तोफखाना पोलीस टाळाटाळ करीत आहेत. ...
अहमदनगर : रासायनिक द्रव्ये वापरून पिकविलेल्या आंब्यावर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणार्या अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले. ...
सोबलेवाडी येथील शेतकरी बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याने आमदार विजय औटी यांच्या संपर्क कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ...
संगमनेरमध्ये मागील अनेक वर्षांपासून दमदाटीचं राजकारण सुरू असून तालुक्याला परिवर्तनाची गरज आहे, त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास मी संगमनेरमधून निवडणूक लढवेन, अशी घोषणा सुजय विखेंनी केली होती. ...
श्रीगोंदा : प्रसुतीदरम्यान विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर मृत विवाहितेचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली ...