Ahilyanagar (Marathi News) विविध तज्ज्ञांची होणार व्याख्याने ...
Shiv Sene UBT News: अहिल्यानगर मनपामध्ये आज पर्यंत सर्वात जास्त नगरसेवक, चार महापौर असलेल्या ठाकरे गटाला मात्र आता मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी यांचा आज गुरुवारी ३० रोजी मुबई येथे शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार आहे. ...
वाडिपार्क मैदानावर रंगला थरार ...
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थाटात शुभारंभ ...
वाडियापार्कवर कुस्तीचा थरार : माजी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांची हजेरी ...
कृषी क्षेत्रातील संशोधन व विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. ...
अडीच हजार किलो लाेखंड लुटण्यासाठी ट्रक व्यावसायिकाची हत्या, ग्राहक न मिळाल्याने ट्रक सोडून पसार; पोलिसांनी चोवीस तासांत तीन मारेकऱ्यांना केली अटक ...
ललिताचा भाऊ प्रवीण याच्या मदतीने मृतदेह कारमध्ये घालून मिरजगाव शिवारात एका शेतातील खड्ड्यात अर्धवट अवस्थेत पुरला होता. ...
आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे. ...
अहिल्यानगरच्या ट्रक चालकाचा छत्रपती संभाजीनगरात आढळला मृतदेह ...