अहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीतील बेकायदेशीर वाटप झालेल्या भूखंडाबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत बैठक होत आहे़ ...
राहुरी : डासांचे प्रमाण वाढल्याने राहुरी तालुक्यात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या ८ वर पोहचली आहे़ चिकनगुणियाचेही रूग्ण ४ झाले आहेत़ व्हायरल इनफेक्शनमुळे दवाखान्यामध्ये जागा शिल्लक नाही ...
मिलिंदकुमार साळवे, अहमदनगर सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सहकारी संस्थांच्या बेलगाम कारभाराला लगाम लावीत पतसंस्था व बँकांची आर्थिक स्वच्छता सुरू केली ...
अहमदनगर : गणपतीची वर्गणी व हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारासह त्याच्या कुटुंबीयांना सहा ते सात जणांनी जबर मारहाण केली़ या घटनेत दुकानदार राजू शिवाजी पाटोळे हे गंभीर जखमी झाले ...
बालमटाकळी (ता. शेवगाव) येथे घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट झाला. यात वसंतराव सोनार यांच्या राहत्या घराच्या पत्र्यांसह संसारोपयोगी साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...
अहमदनगर : अमरधाम स्मशानभूमीतील मुलांची दफनभूमी उकरून गाळेधारकांनी केलेल्या बांधकामावरून शहरात संतापजनक वातावरण असतानाही या बांधकामाबाबत कोणताही ठोस निर्णय न घेता स्थायी समितीमध्ये केवळ चर्चा रंगली. ...
जामखेड/खर्डा: जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेडसह खर्डा व इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (पुणे) जुलैमध्ये घेतलेल्या दहावी पुनर्परिक्षार्थी परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्हा अव्वल ठरला आहे ...
नेवासा: घरात झोका खेळावयास बोलावून दोन सात वर्षांच्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासाफाट्यानजीकच्या हंडीनिमगाव येथे ...