ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर साथजन्य परिस्थितीमुळे मंजूर क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल होत आहेत. दुसरीकडे याठिकाणी दररोज २ ते ५ कर्मचारी आजारी पडत आहे ...
श्रीगोंदा : मराठा समाजाच्या मोर्चासाठी तालुक्यातील हिरडगाव येथील दरेकर कुटुंबियांनी घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर करण्यात येणारा दशक्रिया विधी एक दिवस आधीच करण्याचा निर्णय घेतला ...
शिर्डी : शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया, गोचीड तापासारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले असून महिनाभरात डेंग्यूसदृश आजाराने तिसरा बळी घेतला आहे़ ...
अहमदनगर : दहा दिवसांसाठी पाहुणा म्हणून आलेल्या गणरायांना गुुरुवारी निरोप देण्यात येणार असून, विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे़ ...
कोपरगाव : बनावट ओळखपत्राच्या आधारे सीआयडी व लाचलुचपत खात्याचा अधिकारी असल्याचे भासवून एका इसमाकडून १ हजार रूपये उकळणाऱ्यास ग्रामस्थांनी पकडून तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
मिलिंदकुमार साळवे, अहमदनगर सरकारने विविध स्तरावर साखरेबाबत घातलेल्या मर्यादांमुळे साखर आणखीच महागणार आहे. कोणत्याही नियंत्रणामुळे बाजारपेठेतील वस्तू स्वस्त होत नाहीत. ...