मिलिंदकुमार साळवे, अहमदनगर सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सहकारी संस्थांच्या बेलगाम कारभाराला लगाम लावीत पतसंस्था व बँकांची आर्थिक स्वच्छता सुरू केली ...
अहमदनगर : अमरधाम स्मशानभूमीतील मुलांची दफनभूमी उकरून गाळेधारकांनी केलेल्या बांधकामावरून शहरात संतापजनक वातावरण असतानाही या बांधकामाबाबत ठोस निर्णय न घेता स्थायी समितीमध्ये केवळ चर्चा रंगली. ...
बोधेगाव : बालमटाकळी (ता. शेवगाव) येथे घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट झाला. यात वसंतराव सोनार यांच्या राहत्या घराच्या पत्र्यांसह संसारोपयोगी साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...
अहमदनगर : गणपतीची वर्गणी व हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारासह त्याच्या कुटुंबीयांना सहा ते सात जणांनी जबर मारहाण केली़ या घटनेत दुकानदार राजू शिवाजी पाटोळे हे गंभीर जखमी झाले ...
पाथर्डी : तालुक्यातील मोहटादेवी गडावर शनिवारी सकाळी देवस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्याहस्ते उत्साहाच्या मंगलमय वातावरणात तसेच मंत्रोच्चाराच्या जयघोषात घटस्थापना झाली. ...
अहमदनगर : ‘साईकृपा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ या साखर कारखान्याकडील वसुलीचा प्रस्ताव बँकेने त्रुटी दुरुस्ती करून नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. ...
अहमदनगर : सैराटफेम रिंकू राजगुरू म्हणजेच ‘आर्ची’ला पाहण्यासाठी नगरकरांनी सैराट गर्दी केली होती...तिची एक झलक पाहण्यासाठी तब्बल तीन तास प्रेक्षक भर पावसात ताटकळत उभे होते. ...