वाळकी : नगर तालुक्यातील वाळकी येथे बैल, संकरित व गावरान गायी व म्हशींचा बाजार १७ आॅक्टोबरपासून पूर्ववत भरणार आहे. व्यापारी, ग्रामस्थ, शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
श्रीरामपूर : तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता दादासाहेब बनसोडे व सदस्या कोकीला संजय अग्रवाल यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने निवडणूक आयोगाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. ...
अण्णा नवथर / उमेश कुलकर्णी , भगवानगड पंकजा मुंडे व नेत्यांनाच दर्शनासाठी गडावर सोडण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यामळे तणाव निर्माण होऊन पोलिसांवर चपला व दगडफेकीचा प्रकार घडला. ...
शेवगाव : चार वर्षांपासून शेवगाव, नेवासा व पाथर्डी तालुक्यांत गंगामाई साखर कारखान्यातर्फे स्वनिधीतून जलसंधारणाची बंधारे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे ...
अकोले : अगस्ती साखर कारखान्याला कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढीसाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करील, तसेच ‘इथेनॉल’ सहनिमिर्ती प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल, ...