Ahilyanagar (Marathi News) अहमदनगर : सदाशिव आणि माझ्या वयात अवघे दोन वर्षांचे अंतऱ़त्याला लहानपणापासूनच कला आणि नाट्यक्षेत्राचे मोठे आकर्षण़़़मला मात्र, ...
पारनेर : पारनेर शहराजवळील लोणी रस्ता भागात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी सुमारे तीन तास धुमाकूळ घालीत चार ठिकाणी घरफोड्या केल्या ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीतून रुग्णालयातीलच रुग्ण महिलेला चक्क कालबाह्य रक्तपिशवी देण्यात आली. ...
नेवासाफाटा : सिनेअभिनेत्री नीतल शितोळे या अभिनेत्रीने शुक्रवारी नेवासा फाटा येथे चाहत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी दिलखुलास बाचचित केली. ...
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे़ काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांच्याच नात्यातील ...
बोटा : अकलापूर (ता़ संगमनेर) परिसरातील आभाळवाडी येथे एका तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना ...
अकोले : शहरातील मध्यवस्तीतील बाजार तळ, ग्रामीण रुग्णालय, सर्वोदय भागात शुक्रवारी सकाळी शेकडो कावळे, काही कुत्रे, मांजर व डुक्करे अचानक मरून पडले. ...
पाथर्डीहून संगमनेर कारखान्याकडे ऊस तोडणी कामगारांना घेऊन जाणा-या ट्रकला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास राहुरी औद्योगिक वसाहतीजवळ अपघात झाला. ...
- शाळा सोडलेली, व्यसनाधीन झालेली, हाणामाऱ्या करणारी झोपडपट्ट्यांतील मुले आता चक्क फूटबॉल चॅम्पियन बनू पाहत आहेत ...
श्रीरामपूर : तालुक्यातील खंडाळा येथे शेतातील छपरास तर नजीकच्या राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील फर्निचर दुकानास आग लागून शेतकरी व दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे. ...