जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसादत देत शालेय विद्यार्थ्यांस नागरकरांनीही हातात झाडू घेत अवघ्या अडिच ते तीन तासांत ऐतिहासिक भुईकोट किल्ला स्वच्छ केला़. ...
राज्यातील सत्ता बदलात आमच्या मित्रपक्षाचा सिंहाचा वाटा आहे. परंतु भाजपला याचा विसर पडला आहे. त्यांना सत्तेचा गर्व चढला आहे, अशी टीका महादेव जानकरांनी केली. ...