लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
खंडणीसाठी विद्यार्थ्याची हत्या - Marathi News | Student assassination for ransom | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खंडणीसाठी विद्यार्थ्याची हत्या

वीस लाखाच्या खंडणीसाठी तालुक्यातील निमगाव खलू येथील महाविद्यालयीन विद्यार्थी अक्षय राजू पानवकर (वय १७) याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ही दुर्दैवी घटना शनिवारी मध्यरात्री घडली. ...

उन्हापासून बचावासाठी कापडाने झाकली तीन हजार झाडे - Marathi News | Three thousand trees covered with cloth to protect them from sunlight | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उन्हापासून बचावासाठी कापडाने झाकली तीन हजार झाडे

रखरखत्या उन्हापासून बागेचा बचाव करण्यासाठी बरगेवाडी शिवारात तीन हजार डाळिंबाची झाडे कापडाने झाकण्याचा ...

टँकर, दुचाकी आणि रिक्षाचा विचित्र अपघात;पाच जखमी - Marathi News | Five people injured in tanker, bike and auto rickshaw | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर, दुचाकी आणि रिक्षाचा विचित्र अपघात;पाच जखमी

पाण्याचा टँकर, दुचाकी आणि अ‍ॅटोरिक्षांत झालेल्या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले ...

बारादरी गाव बनलं पोलीस दादांच गाव! - Marathi News | Baradari village, village police in village! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बारादरी गाव बनलं पोलीस दादांच गाव!

नगर तालुक्यातील बारादरी अकराशे लोकसंख्या असलेले छोटस गाव. या गावचे ...

नगर जिल्हा परिषद त्रिशंकू - Marathi News | City Zilla Parishad Trishanku | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्हा परिषद त्रिशंकू

नगर जिल्हा परिषदेच्या ७२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था आहे. ...

नगरमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीची घौडदौड - Marathi News | Congress-NCP's Ghadadud in Nagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीची घौडदौड

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचीआतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गटातील एकूण ७२ जागांपैकी ३४ जागांचे निकाल स्पष्ट झाले असून ...

मतपत्रिकेचा फोटो काढल्याने सात दिवसांचा कारावास - Marathi News | Seven days imprisonment for taking photographs of ballot | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मतपत्रिकेचा फोटो काढल्याने सात दिवसांचा कारावास

मतदान करताना मतपत्रिकेचा मोबाईलमध्ये काढलेला फोटो एका मतदाराला चांगलाच महागात पडला ...

शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | School poisoning students | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा

मोहोजदेवढे (बहिरवाडी) येथील सहा शालेय विद्यार्थ्यांनी बिलायताच्या बियामधील गर खाल्ल्याने ...

नगरचा ‘भुईकोट’ झाला तीन तासांत चकाचक - Marathi News | The city got 'Bhukot' in three hours | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरचा ‘भुईकोट’ झाला तीन तासांत चकाचक

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शालेय विद्यार्थ्यांसह बहुसंख्य नगरकरांनी हातात झाडू ...